Maharashtra Police Bharti Question and Answers – संभाव्य प्रश्नसंच

Maharashtra Police Recruitment latest question and answers to study – Maharashtra Police Bharti – संभाव्य प्रश्नसंच Expected Question Set with Answer : ) भारतात………….हा प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो.

उत्तर – ९ जानेवारी

२) महाराष्ट्रत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कधी सुरु करण्यात आली.

उत्तर – २०१०

३) कोणता दिवस हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा केला जातो.

उत्तर – ९ जानेवारी

४) २०१२ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारतास …….रोगापासून मुक्त घोषित केले.

उत्तर – पोलिओ

५) महाराष्ट्रातील उष्ण कातीबधीया आद्र पानझडी वनामधील …….. हा वृक्ष आर्थिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.

उत्तर – सागवान

६) बीड जिल्ह्यातील नायगाव अभयारण्य कोणत्या पक्षासाठी विशेषत्वाने राखीव ठेवण्यात आले.

उत्तर – मोर

७) सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता.

उत्तर – गुरु

८) आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्तवरून निश्चित करण्यात आली आहे.

उत्तर – १८००

९) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी बळीचा विक्रम कोणत्या गोलादाजाच्या नावावर आहे?

उत्तर – मुथया मुरलीधरन

१०) ……….हि भारतातील सर्वाधिक लांबीची प्रमुख पश्चिम वाहिनी नधी आहे.

उत्तर – नर्मदा.

Leave a Reply

Search your Jobs here